11 टक्के महागाई भत्ता वाढीप्रमाणे आपला पगार काढा 2 सेकंदात.
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2021 पासून 11% वाढ करण्याबाबत शासन निर्णय जाहीर
दिनांक 1 जुलै 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 17% वरून 28 % करण्यात यावा सदर वाढी मध्ये दिनांक 1 जानेवारी 2020 दिनांक 1 जुलै 2020 आणि दिनांक 1 जानेवारी 2021 पासून महागाई भत्ता वाढीचा समावेश आहे.
मात्र दिनांक 1 जानेवारी 2020 ते दिनांक 30 जून 2021 या कालावधीत महागाई भत्त्याचा दर 17 टक्के इतकाच राहील. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 ऑक्टोंबर 2021 पासून रोखीने देण्यात यावा.
दिनांक 1 जुलै 2021 ते दिनांक 30 सप्टेंबर 2021 या 3 महिन्याच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकी बाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येईल.
11 टक्के महागाई भत्ता वाढीप्रमाणे आपला पगार काढण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
महागाई भत्ता पगारवाढ काढण्यासाठी इथे टच करा केवळ 5 सेकंदात पगार वाढ पहा.
१) सध्याचे मूळ (बेसिक) वेतन लिहा..
२) महागाई भत्ता टक्केवारी लिहा.
(११ टक्के वाढ होऊन २८ टक्के झाला आहे.)
३) घरभाडे टक्केवारी निवडा.
४) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
५) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.
६) सर्वात शेवटी असलेल्या.
Go या बटनावर क्लिक करा.
👉 ११ टक्के पगारवाढीप्रमाणे आपला झालेला पगार पहा.👇
महागाई भत्ता पगारवाढ काढण्यासाठी इथे टच करा केवळ 5 सेकंदात पगार वाढ पहा.
75700
ReplyDeleteछान
ReplyDeleteशहरी भागासाठी हे चुकीचे आहे
ReplyDeleteशहरी भागासाठी चुकीचे आहे
ReplyDelete